सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झालीय..कणकवलीतील ओम गणेश बंगल्यावरून राणेंनी यात्रेला सुरुवात केली..यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला त्यांनी पुष्पहार अर्पण केला.. तर या यात्रेच्या माध्यमातून राणे आणि भाजप सिंधुदुर्गात शक्तिप्रदर्शन करत आहे...या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय...
#narayanrane#kankavli#yatra#sindhudurga#shivsena